Video : रुद्रप्रयागमध्ये कोसळली दरड.. मोबाईलमध्ये भीषण दृश्ये झाली कैद

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 15, 2022, 5:08 PM IST

रुद्रप्रयाग ( उत्तराखंड ) : रुद्रप्रयागमध्ये दररोज दरड कोसळण्याच्या घटना घडत ( Incidents of Landslide in Rudraprayag ) आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या पूर्व बांगर येथील डझनाहून अधिक गावांना जोडणाऱ्या छेनागड-बक्सीर रस्त्यावर आज भीषण दरड कोसळल्याची चित्रे समोर आली ( Landslide on Chhenagad Buxir Motorway ) आहेत. डोंगरावरील ढिगारा आणि अनेक झाडे एकाचवेळी रस्त्यावर पडली आहेत. या घटनेनंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.