DJ Julia Bliss : रशियाची डीजे ज्युलियाच्या ठेक्यांवर कोल्हापूरकर झिंगाट.. पहा व्हिडीओ - Training Board Kolhapur

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 10, 2022, 7:31 AM IST

कोल्हापूर : कोरोनामुळे दोन वर्षे कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणूक Ganesh Immersion Procession In Kolhapur पार पडली नव्हती. मात्र, आता कोणत्याही निर्बंधाशिवाय Ganesh immersion procession without restrictions गणेश विसर्जन मिरवणूक झाली. यामध्ये पारंपरिक वाद्यांसह सामाजिक देखावे सादर करण्यात आले. मात्र यावर्षी सर्वाधिक आकर्षण रशियाची डीजे ज्युलिया DJ Julia from Russia हिचे होते. येथील अवचितपिर तालीम मंडळाने यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमसाठी रशियाची डीजे ज्युलिया ब्लिसला आमंत्रण Invitation to DJ Julia Bliss for Ganeshotsav दिले होते. त्यानुसार तिच्या वाजविलेल्या गाण्यांवर कोल्हापूरकर थिरकताना पाहायला मिळाले पाहुयात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.