VIDEO: कोस्टगार्डच्या जवानांची ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बातचीत; जवानांनी घेतले अंबाबाईचे दर्शन - आंबेवाडी आणि चिखली
🎬 Watch Now: Feature Video
आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांमध्ये जवळपास पाच ते सहा दिवस कोस्टगार्डच्या जवानांनी सतत बचाव कार्य केले. जवानांनी हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. संकटात सापडलेल्या नागिरकांना जवानांनी जीवनदान दिल्याने जणू ते 'देवदूत'च ठरले. या जवानांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे.