Kirit Somaiya किरीट सोमैयांचा संजय राऊतांना इशारा म्हणाले हिसाब तो देना पडेगा - किरीट सोमैया संजय राऊत मराठी बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 27, 2022, 6:38 PM IST

Updated : Aug 24, 2022, 1:25 PM IST

मुंबई शिवसेना खासदार नेते संजय राऊत व भाजप नेते किरीट सोमैया यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे त्यातच राज्यात आता शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे अशातच संजय राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे हाच धागा पकडत किरीट सोमैयांनी संजय राऊतांवर निशाणा साधला kirit somaiya critized sanjay raut after ed notice आहे.
Last Updated : Aug 24, 2022, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.