कलम 370 : जम्मू काश्मीरातील परिस्थिती नियंत्रणात, उद्योग-व्यवसाय मात्र ठप्प - इंटरनेट
🎬 Watch Now: Feature Video
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आल्यामुळे राज्यात कुठल्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. गेल्या 18 दिवसांमध्ये राज्यात मोठी घटना घडली नसून परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.