कोरोना संकट हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी; पाहा प्रणिती शिंदेंची विशेष मुलाखत - प्रणिती शिंदे विशेष मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
केंद्र सरकार कोरोना संकट हाताळण्यात कमी पडले, असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. राज्य सरकार कोरोना संकटात सर्वोतोपरी प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात ठेवत आहे. तसेच ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. पाहा प्रणिती शिंदे यांनी ईटीव्ही भारतला दिलेली ही विशेष मुलाखत.
Last Updated : Jun 18, 2020, 2:43 PM IST