Pit Due to power Outage : साताऱ्यातील उंब्रजमध्ये भरवस्तीत वीज कोसळल्याने पडला दोन फुटांचा खड्डा - उंब्रज गावात वीज कोसळली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 9, 2022, 10:36 AM IST

सातारा येथील पुणे-बंगळुरू महामार्गावरील (On Pune-Bangalore Highway) उंब्रज गावात (In Umbraj village) सायंकाळी भरवस्तीत वीज कोसळली. (The Power Went Out) कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जमिनीवर वीज कोसळल्याने दोन फुटांचा खड्डा (A Two-Foot Hole in The Ground) पडला. या घटनेनंतर खड्ड्यातून धूर आणि करपट वास येत होता. भरवस्तीत वीज पडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.