Ganpati Visarjan 2022 : मुंबईत बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण गिरगाव चौपाटीवर येण्यास सुरुवात - Immersion of Ganapati today o

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 9, 2022, 12:24 PM IST

मुंबई - आज अनंत चतुर्थी Anant Chaturthi आज गणपती बाप्पाला निरोप Ganesha Immersion देताना भक्तगण भाऊक होताना दिसत आहेत. ज्या गणपती बाप्पाचं जलोषात Chant of Ganapati दहा दिवसापूर्वी स्वागत करण्यात आले होते. त्या गणपती बाप्पाला आज निरोप Farewell to Ganpati Bappa today द्यायची वेळ आली आहे. विशेष म्हणजे घरगुती गणपतीच्या मुर्त्यांना GANESHOTSAV 2022 विसर्जनाला सुरुवात Ganapati immersion begins झाली असून गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण येताना दिसत आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोषित गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.