VIDEO : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून - third wave of corona dangerous is for children
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचे भाकीत होत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण आहे. त्यातच ही लाट मुलांसाठी धोकादायक असल्याच्या भाकिताने तर पालकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांना असलेला धोका, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा मुलांवरील परिणाम आणि संभाव्य धोक्याबाबत आरोग्य यंत्रणेची तयारी याबाबतचा ईटीव्ही भारत ने घेतलेला हा खास आढावा..