Hemkund Sahib Snowfall हेमकुंड साहिबमध्ये सर्वदूर बर्फाची चादर, पहा व्हिडिओ - Hemkund Sahib
🎬 Watch Now: Feature Video
शीख धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र हेमकुंड साहिबमध्ये Hemkund Sahib सध्या सर्वदूर बर्फाची पांढरी चादर अंथरली गेली आहे. हेमकुंड साहिबमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. snowfall in hemkund sahib. आतापर्यंत जमिनीवर 2 फूट बर्फ गोठला गेला आहे.