Heavy Rain in Mumbai मुंबईतील अंधेरी दादर वांद्रे सह इतर भागांत जोरदार पाऊस जनजीवन विस्कळीत - Heavy Rain in Bandra
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई राज्यातील Heavy Rain in Mumbai काही ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे तसेच राज्यातील विविध भागांतदेखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे राज्यातील मुंबईसह ठाणे पुणे सातारा धुळे लातूर या परिसरांत पाऊस झाला आहेमुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. दहिसर Heavy Rain in Dahisar बोरिवली Heavy Rain in Borivali कांदिवली मालाड गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी दादर Heavy Rain in Dadar वांद्रे Heavy Rain in Bandra या इतर भागांतही जोरदार पाऊस झाला आहे मालाड आणि कांदिवली येथे रात्रीपासून सतत पाऊस पडत आहे मुंबईमध्ये तीन दिवस मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे मात्र आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस सुरू असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे अनेक ठिकाणी खड्डे पाण्याने भरले असून अनेक रस्ते दिसत होते विशेष म्हणजे मुंबईच्या बसस्थानकावर सतत वाहतूक कोंडी होत असताना पाऊस कधी थांबेल आणि त्यातून सुटका होईल अशी अपेक्षा असताना सध्या मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे