CONGRES MLA JOINED BJP IN GOA शपथ मोडली कारण...देवानेच आम्हाला भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला -दिगंबर कामत - broke oath
🎬 Watch Now: Feature Video
गोवा राज्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी वेगळा गट स्थापन करत भाजपमध्ये (congress MLA joined bjp in goa) )प्रवेश केला. त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या वेळी मंदीर, मशिदींत जाऊन काँग्रेस न सोडण्याची घेतलेली शपथ ( broke their oath)) मोडली. यावर, आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भाजपवासी आमदार दिगंबर कामत (digambar kamat) यांनी 'शपथ मोडली कारण, देवानेच आम्हाला भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला' अशी प्रतिक्रीया दिली आहे.