Gauri Ganapati Visarjan 2022: सहा दिवसांच्या गौरी गणपतीला जड अंतकरणाने भक्तांकडून निरोप - Gauri Ganapati Visarjan 2022
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनानंतर निर्बंध मुक्त सण साजरा करण्याची संधी यावर्षी भक्तगणांना मिळाली होती. त्यामुळे मोठ्या भक्ती भावाने गेले सहा दिवस बापाची पूजा अर्ज करण्यात आली. गेले सहा दिवस बापाने आपल्याला सेवा करायची संधी दिली त्यामुळे पुढील वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा आत्मविश्वास बाप्पा आपल्याला देऊन चालला आहे. मात्र सोमवारी बापाला निरोप ( Ganapati Visarjan 2022 ) देताना सर्वच भक्तांचे अंतकरण भरून आले होते. दादर चौपाटी येथे समुद्रात आणि महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळावर गौरी गणपतीला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. ( Gauri Ganapati Visarjan 2022 6 Days Of Ganapati Bappa And Gauri Visarjan )