VIDEO : विजेचा शॉक लागून मृत झालेल्या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार - कांडगाव माकड अंत्यसंस्कार
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - विजेचा शॉक लागून मृत झालेल्या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार ( Monkey Funeral kandgaon ) करण्यात आले. करवीर तालुक्यातील कांडगाव येथे ही घटना घडली. मृत माकडावर संभाजी पाटील यांच्या कुटुंबांनी हे अंत्यसंस्कार केले. यावेळी माकडाला पाटावर बसवण्यात आले. तर त्याला नवीन कफन परिधान करून ओवाळणी करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार घालून त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.