VIDEO : माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंनी दिली टाऊन हॉल संग्रहालयाला भेट - माजी लष्कर प्रमुखांनी दिली टाऊन हॉल संग्रहालयाला भेट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15984946-797-15984946-1659355001436.jpg)
कोल्हापूर - माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी आज ( सोमवारी ) कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयाला भेट दिली. शिवाय अनेक पुरातन वस्तूंची माहिती घेतली. नरवणे यांनी सपत्नीक याठिकाणी भेट दिली.