Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त; सुरक्षा काढली नाही गृहमंत्र्याचे स्पष्टीकरण - बंडखोर आमदार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 25, 2022, 3:26 PM IST

Updated : Jun 25, 2022, 7:54 PM IST

ठाणे - एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंड केल्यापासून ठाणे पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर स्थानिक पोलीस तसेच एसआरपीएफचा बंदोबस्त तैनात ( SRPF detachment deployed ) केला आहे. ठाण्यात काल जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू ( Curfew order applied in Thane) केले आहेत. या आदेशान्वये कोणत्याही पक्ष संघटना यांना आंदोलने निदर्शने करता येणार नाही. अशा वेळी आज एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी ( Supporters Eknath Shinde ) कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते शिंदे यांच्या राहत्या बंगल्या जवळ जमा होणार आहे.
Last Updated : Jun 25, 2022, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.