Video : शिवसेनेच्या 'या' आमदाराला एकनाथ शिंदे गटाकडून ऑफर; आमदाराचा गौप्यस्फोटाने उडाली राजकीय खळबळ - Kailas Patil On Eknath Shinde Group
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद - शिंदे गटाकडून आणखीही ऑफर Offer from Shinde group येत असल्याचा गौप्यस्फोट उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील Shiv Sena MLA Kailas Patil यांनी केला आहे.कितीही ऑफर आल्यातरी शिवसेना सोडणार नसल्याचा त्यांनी तात्काळ खुलासा देखील केलाय. तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्यात Yuva Sena meeting at Tuljapur बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी बंड केल्यानंतर गोहाटीला जाताना कैलास पाटील हे रस्त्यातूनच परत आले होते. आपल्याला फसवुन नेल्याचे सांगत कैलास पाटील तात्काळ मातोश्रीवर दाखल झाले होते.