CM Eknath Shinde Emotional : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भावूक - Eknath Shinde Became Emotional
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात ( Eknath Shinde Government Confidence Resolution ) आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला ९९ मते पडली. यावेळी विधान सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी विधानसभेत आपल्या कुटुंबाची आठवण सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले., "मी ठाण्यात शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम करत असताना, मी माझी 2 मुले गमावली आणि मला वाटले की सर्व काही संपले आहे... मी तुटलो पण आनंद दिघे साहेबांना खात्री दिली. यावेळी मी राजकारणात चालू ठेवले." ( Eknath Shinde Became Emotional )