VIDEO : नागपुरात बुद्ध पौर्णिमानिमित्य धम्म रॅलीचे आयोजन - इंदोरा परिसरातून धम्म रॅली नागपूर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म ( Birth of Gautama Buddha ) झाला. त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तसेच याच दिवशी महापरिनिर्वाण देखील झाले. आजचा संबंध जगासाठी हे बुद्धपर्व आहे. आज बुद्ध पौर्णिमा ( Buddha Pournima 2022 ) निमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. तसेच इंदोरा परिसरातून धम्म रॅली ( Dhamma rally from Indora area ) काढून शहरातील मुख्य मार्गाने होत दीक्षाभूमी येथे समारोप करण्यात आला. यावेळी नव्याने दीक्षा घेणारे भिक्षु यात सहभागी झाले. तसेच अनेक उपासकानी हातात पंचशील ध्वज घेऊन सहभाग नोंदवला.