Video : गेट ऑफ इंडियावर हायटेकचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी - गेट ऑफ इंडिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 12, 2022, 6:56 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर ( Mumbai Rain News ) आज पुन्हा हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट ऑफ इंडिया ( gate of india in Mumbai ) येथे पर्यटकांनी पावसाचा आनंद घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. आज समुद्र किनाऱ्यावर मोठ्या हायटेक देखील येणार असल्याने याचा आनंद घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि मुंबईकर यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे गर्दी केलेली आहे. या परिसरातील आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे मुंबईतील प्रतिनिधीने..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.