VIDEO : पंतप्रधान मोदींबाबत बोलताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, म्हणाले.. - काँग्रेस नेते शेख हुसेन आक्षेपार्ह विधान
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - काल काँग्रेसच्या वतीने नागपूर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मंचावर उपस्थित असताना मोदी सरकार विरोधात भाषणे दिलीत. पण याच दरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते आक्षेपार्ह बोलून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की... असे ते बोलून गेलेत. या विधनासाठी एखादा नोटीसही येईल, पण याची मला काही परवा नाही, असेही शेख हुसेन यावेळी आक्रमक भाषन देण्याच्या ओघात बोलून गेलेत.
Last Updated : Jun 14, 2022, 8:30 AM IST
TAGGED:
sheikh hussain on pm modi