Arvind Sawant शिंदेंच्या आभासाला उद्धव ठाकरेंच्या सभेने चोख उत्तर- अरविंद सावंत - dussehra melava 2022
🎬 Watch Now: Feature Video
जो अभास निर्माण केला होता त्याला ही सभा चोख उत्तर ठरली असे अरविंद सावंत Arvind Sawant यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. dussehra melava 2022 प्रत्येक शिवसैनिक हा अंतरीक भावनेने आला होता. असेही त्यांनी स्पष्ट केले.
Last Updated : Oct 6, 2022, 2:11 PM IST