Video : अग्निपथ आंदोलनाचे लोन आता तामिळनाडूपर्यंत.. चेन्नईतील वॉर मेमोरियलसमोर तरुणांचे आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात - अग्निपथ भरती वयोमर्यादा नवीन
🎬 Watch Now: Feature Video
चेन्नई ( तामिळनाडू ) : चेन्नईच्या तामिळनाडू सचिवालयाजवळील वॉर मेमोरियलजवळ 300 हून अधिक तरुण अग्निपथ प्रकल्पाला विरोध करत ( AgniPath Protest in Chennai ) आहेत. वेल्लोर, तिरुवन्नमलाई आणि तिरुपूरसह अनेक जिल्ह्यांतील अधिक सैन्य इच्छुकांनी अग्निपथ प्रकल्पाच्या विरोधात घोषणा देण्यासाठी एकत्र आले आहेत. यातील काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, तेलंगणानंतर आता तामिळनाडूतूनही अग्निपथ योजनेला विरोध करण्यात येत ( Agnipath Recruitment Scheme Protest in Chennai ) आहे.