Dussehra 2022 : विजयादशमीनिमित्त फुलांनी सजली देवाची आळंदी - Dussehra 2022
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16558620-thumbnail-3x2-aalandi.jpg)
विजयादशमीनिमित्त ( On the occasion of Vijayadashami ) देवाच्या आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच मंदिर ( Saint Shrestha Dnyaneshwar Maharaj temple ) आणि मुख्य गाभारा फुलांनी सजविण्यात आला आहे. ही आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन भाविक दाखल होत असतात. आज विजयादशमी च्या निमित्ताने देखील अनेक भाविक आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी येतात. माऊलींचा गाभारा फुलांनी सजवल्याने ( Maulis gabhara was decorated with flowers ) अधिकच उठून दिसत आहे. ( Alandi decorated by full of flowers )