धक्कादायक! फक्त 13 सेकंदात पत्नी आणि मुलीची गोळी झाडून हत्या, स्वतःही केली आत्महत्या; पाहा, VIDEO - पटना मध्ये गोळी झाडून तिघांची हत्या

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 29, 2022, 4:11 PM IST

पटना - बिहारमधील पटनामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडून स्वत:ही आत्महत्या केली ( Man Shot His Young Caughter And Wife ) आहे. ही घटना राजधानी पटनामधील गर्दनीबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये संबंधित व्यक्ती पहिल्यांदा मुलीला आणि नंतर पत्नीवर गोळीबार करतो. तर, त्यानंतर स्वत: डोक्यावर बंदुक लावून गोळी झाडतो. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.