Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, शिवसैनिक रस्त्यावर - गेलेले आमदार शिवसेनेच्या संपर्कात

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 22, 2022, 1:37 PM IST

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर औरंगाबाद शहरातील शिवसैनिक रस्त्यावर ( On Shiv Sainik Road in Aurangabad city ) उतरले आहेत. क्रांती चौक येथे जोरदार शक्ती प्रदर्शन ( Demonstration of strength at Kranti Chowk ) करत गद्दारी कराल तर खबरदार असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व आ अंबादास दानवे ( MLA Ambadas Danve ) यांनी केले. गेलेले शिवसैनिक परत येतील अशा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.