Shiv Sena Dasara Melava शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंनी केली दसरा मेळाव्याची पाहणी - शिवसेना दसरा मेळावा
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आदित्य ठाकरेंनी दादरच्या शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर भेट Dasara Melava at Shivaji Park दिली. शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर Dasara Melava at Shivaji Park आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची पाहणी Aditya Thackeray inspected Dasara Melava केली.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली. आज याच ठिकाणी उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार Shiv Sena Dasara Melava आहे.