'मोदी-शाह पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का?' - समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी एनआरसी
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.