Cultivation of Rice : शेतकरी भात लावणीत दंग; भलरीची गाणी भात लावणीच्या कामांना सुरुवात - started planting rice

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 14, 2022, 5:53 PM IST

राज्यासह पुणे जिल्ह्यात देखील पाऊसाचा जोर ( Heavy rain in Pune ) वाढला आहे. भोर तालुक्यात काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. भोर तालुक्यातील शेतकऱ्याने आता भात लावणीच्या ( Planting rice in bhor ) कामांना सुरुवात केली आहे. पारंपरिक भलरीची गाणी म्हणत महिला शेतकरी दिसून येत आहे. भाताची लावणी ( Cultivation of rice ) करताना उत्साह वाढवा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी ही समूहाने गाणी म्हणत कामात येणारा थकवा दूर केला जातो.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.