Old Man Dies : भटक्या बैलाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, सर्व घटना सीसीटीव्हीत कैद - Elderly man killed by stray bull
🎬 Watch Now: Feature Video
गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात भटक्या प्राण्यांची दहशत वाढत आहे. भटक्या बैलाच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती 75 वर्षांचा असून तो चौहान पारा भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. सीसीटी फुटेज व्हायरल झाले आहे. भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यात 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.