Video : आद्य सरसंघचालक हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात स्वयंसेवकांचे पथसंचलन - swayamsevak marching in Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंती निमित्त आणि हिंदू नवं वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महानगर पथकाने आरएसएस मुख्यालय ते हेडगेवार निवास पर्यत पथसंचलन केले. त्यानंतर हेडगेवार यांच्या निवासस्थानाबाहेर स्वयंसेवकांनी केशव बळीराम हेडगेवार यांना मानवंदना दिली. त्याआधी पथसंचलनाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक एकत्रित झाले. काही ठिकाणी पथसंचलनावर फुलांची उधळण करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST