Strange Accident : मुंबईत विचित्र अपघात.. भरघाव वेगात निघालेली दुचाकी थेट पडली नाल्यात.. अन्.. - मुंबईत विचित्र अपघात

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 26, 2022, 8:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

मुंबई : मुंबईच्या मालाड येथील मालवणी परिसरात 25 मार्चच्या रात्री धक्कादायक अपघात ( Strange Accident At Malwani In Mumbai ) घडला. मालवणी परिसरात असलेल्या सर्व्हिस रोडवर भरघाव वेगाने जाणारा एक दुचाकीस्वार अपघात होऊन नाल्यात ( Two Wheeler Fell Into Nala ) पडला. ही संपूर्ण घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये टिपली गेली आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावर नाल्यावर बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचा काही भाग हा कोसळला होता. त्यामुळे ह्या भिंतीला एक मोठे भगदाड पडले. त्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती आहे. सुदैवाने सध्या दुचाकीस्वार सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.