Untimely Rain in Akola : अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; पतंग उडविणाऱ्या तरुणांच्या उत्साहावर विरजण - अकोला पतंग उडविणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज ( 14 जानेवारी ) सकाळी अकोल्यात अवकाळी पावसाने जोरदार ( untimely rain in Akola ) हजेरी लावली. यामुळे पतंग उडविणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले ( Youth missed joy of flying kite ) आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पतंग उडवणाऱ्या युवकांमध्ये निरुत्साह निर्माण झाला. पावसात पतंग उडू न शकल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, पाऊस पडल्यामुळे वातावरणात अधिक गारवा निर्माण ( Cold atmosphere in Akola ) झालेला आहे.