Explainer Video : तुम्हाला माहितीये पदक जिंकल्यानंतर ते दातात का पकडतात? मग बघा व्हिडीओ - niraj chopra
🎬 Watch Now: Feature Video
आपण आतापर्यंत अनेक खेळाडूंना ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर ते दातात पकडताना पाहिलं आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदक दिलं जात. त्यानंतर अनेकजण त्याचा चावा घेत फोटो काढतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एखादं पदक मिळाल्यानंतर खेळाडू त्या पदकाचा दातानं चावा का घेतात. फक्त फोटोसाठी ही पोज आहे का? की यामागं काही कारण आहे? तर यामागं असणारं एक साधं-सोपं कारण तुम्हाला या व्हिडीओतून माहिती होणार आहे...
Last Updated : Aug 15, 2021, 7:28 PM IST