गणेशोत्सव स्पेशल : गणपतीचे 12 वे नाव गजानन का पडले? - गणपतीचे 12 नाव गजानन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13106250-thumbnail-3x2-gannu.jpg)
सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. गणरायाची मनोभावे पूजा अर्चा करण्यात येते. लाडक्या बाप्पाला कोणी विघ्नहर्ता, गणपती, गणराया, संकटहर्ता, दुख:हर्ता असे अनेक नावाने संबोधले जातात. गणपतीचे गजानन हे नाव 12 आहे. आता गणपतीचे 12 नाव गजानन कसे पडले, या नानाची काय कथा आहे, ते आपण पाहुयात...
Last Updated : Sep 19, 2021, 10:30 AM IST