अमरावती विद्यापीठ परीक्षेतील घोळ कायम; काय आहेत विद्यार्थांच्या भावना? - अमरावती विद्यापीठ परीक्षेतील घोळ कायम
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रशासन ऑनलाइन परीक्षा घेण्यात अपयशी ठरले असून परीक्षा या पाचव्यांदा पुढे ढकलण्याची नामुश्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे. यासंदर्भात विद्यार्थांच्या काय भावना आहेत? या बाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...