काँग्रेस सत्याग्रह आंदोलन : वर्ध्यातील परिस्थितीचा 'ईटीव्ही'ने घेतलेला आढावा... - congress satyagraha agitation wardha
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9383711-thumbnail-3x2-k.jpg)
वर्धा - केंद्र सरकारने आणलेल्या नविन कृषी कायद्याच्या विरोधात वर्ध्यात काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यापार्श्वभूमीवर वर्ध्यातील परिस्थिती नेमकी काय आहे? याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा...