Nagpur MLC elections 2021 : नाट्यमय घडामोडीनंतर मतदान प्रक्रिया सुरू - Mangesh Deshmukh

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 10, 2021, 1:08 PM IST

Updated : Dec 10, 2021, 1:15 PM IST

मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर (dramatic events)आज सकाळपासून नागपुर (Nagpur) जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) विरुद्ध भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule ) यांच्यात ही लढत होत आहे.
Last Updated : Dec 10, 2021, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.