आठवी माळ निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे डोळ्याचे पारणे फेडणारे रूप - नवरात्र उत्सव

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 14, 2021, 7:51 AM IST

नवरात्र उत्सवातील आठवी माळ निमित्त विठ्ठल व रूक्मिणी माता तसेच राधिका श्री. सत्यभामा यांना पारंपारिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आली होती. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते. तसेच रूक्मिणीमातेस दुर्गा देवी पोशाख श्री.व्यंकटेशास मोहिनी अवतार महालक्ष्मीमातेस सरस्वती देवी पोशाख करण्यात आला आहेत. विठ्ठल-मंदिर समितीकडून नवरात्रीच्या उत्सवांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला दररोज पारंपारिक पोशाख व अलंकाराने नाविन्यपूर्ण रूप दिले जात आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.