VIDEO : भाजपच्या प्रतिसभागृहाला विधानसभेत जोरदार विरोध; ऐका, कोण काय म्हणाले? - विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : भाजपने विधानसभेच्या पायऱ्यांवर भरविलेल्या प्रतिसभागृहाला विधानसभेतील सदस्यांनी सदनात जोरदार विरोध केला. असे सदन विधानसभेच्या आवारात भरविणे सदनाचा अवमान असल्याचा मुद्दा अनेक सदस्यांनी उपस्थित केला. ऐका, सदनात यावर कोणत्या सदस्यांनी घेतला आक्षेप..