महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचा 'मिनी लॉकडाऊन'ला विरोध - महाराष्ट्र बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, या आदेशाविरोध राज्यातील अनेक ठिकाणचे व्यापारी आक्रमक झाले आहेत. काही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढला तर नागपूर व रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर निषेधाचे फलक हातात धरून या मिनी लॉकडाऊनचा निषेध केला.
Last Updated : Apr 7, 2021, 10:58 PM IST