Dasra 2021 दसरा : काय आहे फटाले कुटुंबाची पोत नाचवण्याची परंपरा, पाहा व्हिडिओ - सिमोल्लंघनाचा कार्यक्रम
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाला नाही. मात्र, कौटुंबिक परंपरा जपली जाते. त्यानुसार येथील नामदेव मंदिरासमोर फटाले कुटुंबाची पोत नाचवण्याची परंपरा आहे. देवीची आरती करुन हा कार्यक्रम होतो. त्याचीच ही एक झलक.
Last Updated : Oct 18, 2021, 10:25 AM IST