गणपती बाप्पा मोरया: थायलंडमधून आलेल्या गणेशभक्तांनी दिला बाप्पाला भावपूर्ण निरोप - Ganesh idol
🎬 Watch Now: Feature Video
जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर आज थायलंडमधून आलेल्या गणेशभक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. गेल्या 5 वर्षांपासून थायलंडमधून गणेशभक्त मुंबईत येऊन गणेश मूर्तीची स्थापना करून मनोभावे पूजा करतात. हे भक्त दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईत येतात. 10 दिवस गणपतीची पूजा करून श्रींच्या मूर्तींचे जुहू येथे विसर्जन करतात.
Last Updated : Sep 12, 2019, 5:49 PM IST