BMC Budget 2022 : मुंबई मनपाचा अर्थसंकल्पावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - आदित्य ठाकरे मुंबई मनपा अर्थसंकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सन २०२२ - २३ चा ४५९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. यासंदर्भात बोलताना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे बजेट प्रगतशील आणि संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट असल्याची प्रतिक्रिया दिली.