Pench Tiger Reserve : वाघिणीची हरिणाच्या कळपावर झडप; पाहा व्हिडीओ - वाघिणीची हरिणाच्या कळपावर झडप
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने शिकार करण्यासाठी हरीण आणि सांबाराच्या कळपावर झडप घातली. मात्र, त्या वाघिणीचा प्रयत्न फसला. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना पर्यटक रोहित दामले यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अतिशय दुर्मिळ दृश्य प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्याने मी स्वतःला खूपच नशीबवान असल्याचे रोहित दामले म्हणाले आहेत.