कोल्हापूर : पालकमंत्र्यांसह तिन्ही खासदारांचा एकाच गाडीतून प्रवास - kolahpur latest news
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळाची छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव आणि कोल्हापूरातील सर्व खासदारांनी पाहणी केली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांना आपल्या गाडीत बसवून स्वतः केले सारथ्य केले.