What Is Shakti Act : महिला अत्याचाराच्या विरोधात आता शक्ती कायदा.. काय आहे नेमकं या कायद्यात, पाहुयात - मुंबई हिवाळी अधिवेश २०२१
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महिला अत्याचाराबाबत बहुचर्चित असलेले शक्ती विधेयक ( Shakti Bill passed ) आज विधानसभा सभागृहात सादर करण्यात आले. सर्वपक्षीय सदस्यांनी यावर चर्चा केल्यानंतर हे विधेयक मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या विधेयकात पीडित महिलांच्या बाबतीत संतुलित विचार करून कोणावरही अन्याय न करता शिक्षा कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil ) यांनी सभागृहाला दिली. तर काय आहे नेमकं या शक्ती कायद्यात ( What Is Shakti Act ) पाहुयात..