आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही, आपले हक्क लढून मिळवू -संभाजीराजे भोसले - खासदार संभाजीराजे भोसले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12828933-thumbnail-3x2-sambhajiraje.jpg)
आपण लढले पाहीजे. आपले हक्क हे लढून मिळवायला पाहिजेत. हक्क मिळवण्याला आत्महत्या हा काही पर्याय नाही. त्यामुळे कुणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.