'महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल चिंताजनक' - सुधीर मुनगंटीवार मुंबई
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आहे. तो अहवाल फार चिंताजनक आहे. गेल्या वर्षी आपण कोरोनात अडकलो होतो, त्यामुळे त्याबाबतीत मी सरकारला दोष देणार नाही. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजेसप्रमाणे राज्य सरकारनेदेखील पॅकेजेस जाहीर करून आर्थिक मदत द्यायला हवी होती, असे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.