मीरा भाईंदर क्षेत्रात कडक निर्बंध लागू, व्यापारी वर्गाचा विरोध - thane latest news
🎬 Watch Now: Feature Video
मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. आज (दि. 6 एप्रिल) सकाळीपासून आस्थापना दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा विरोध स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे.